Issue 74

posted in: 2012, Sandarbh Issues | 0
Feb – Mar 2012
शीर्षक
लेखक / अनुवादक
विषय
पान क्र.
Sandarbh Marathi Issue 74
View PDF
उत्तरातून प्रश्ननिर्मिती नागेश शंकर मोने गणित  17 text-book-icon
आपली समाजव्यवस्था कोसळणार आहे का ? प्रियदर्शिनी कर्वे समाजशास्त्र , संक्रमण, वातावरण बदल, पर्यावरण समस्या, जीवनशैली  –
शाश्वत जीवनशैलीसाठी आपण काय करू शकतो? वीजेची बचत, गॅसची बचत, इंधन बचत, पाण्याची बचत, कचरा व्यवस्थापन, पुनर्वापर 21
भारतीय कलेचे पुनरूज्जीवन राम थत्ते चित्रकला, इतिहास, बंगाली चित्रशैली, न्यू रिव्हायव्हलिस्ट आर्ट ऑफ बेंगाल, अवनीन्द्रनाथ टागोर , इ.बी. हॉवेल  27
जैव विकासाचे कोडं उलगडणारे वाईजमान सुशील जोशी / प्रीती केतकर फ्रीडरिश लिओपोल्ड , ऑगस्ट वाईजमान, डार्विनचा सिद्धांत, नियतवाद , लामार्क, मेंडेल, आनुवंशिकतेचे नियम, जननद्रव्याचा सिद्धांत ( जर्म प्लाजम) , मायटोसीस , मियोसीस, वाईजमान अवरोध , पूर्वनिर्धारित मृत्यू, program डेथ विल्यम रूक्स  31
बहुवारिकांची अद्भुत दुनिया सुबोध महंती / यशश्री पुणेकर रसायनशास्त्र, पॉलीमर, प्लास्टिक, कृत्रिम बहुवारिक , नैसर्गिक बहुवारिक, बेकेलाईट , रेयॉन, बहुवारिकांचे वर्गीकरण, पॉलीमरायझेशन , polymers, plastic  38
अग्निशमन साधने शरद साठे अग्निशामक, fire extinguisher  45
विविध संख्यालेखन पद्धती मधुकर देशपांडे गणित, चतुर्मान पद्धती, द्विमान पद्धती , त्रिमान पद्धती  52 text-book-icon
कोळसा आणि पेट्रोलियम येतात कुठून ? उमा सुधीर , सुशील जोशी / गो.ल.लोंढे भूगोल, रसायनशास्त्र , जीवाश्म, कोळसा, पेट्रोलियम , हायड्रोकार्बन , petroleum 59
शुक्राचे अधिक्रमण आणि विज्ञान शिक्षण विवेक मोंटेरो भूगोल, जादुई आरसा, पिनहोल कॅमेरा , पोर्टेबल डार्करूम, pinhole camera, portable darkroom  66 text-book-icon
तिकीट संग्रह कारेल चापेक , निर्मल वर्मा / मीना आगटे कथा  69
text-book-icon हे लेख शालेय पाठ्यक्रमाला पूरक आहेत.