Issue 54

posted in: 2008, Sandarbh Issues | 0
Oct – Nov 2008
शीर्षक
लेखक / अनुवाद
विषय
पान क्र.
Sandarbh Marathi Issue 54
View PDF
कीटक संगीतकार आणि त्यांची वाद्ये पु.के.चितळे प्राणीशास्त्र , कीटकांचे आवाज,नाकतोडे , रातकिडे, सिकाडा, कटायडीड कीटक  3
हवामान बदल व शाश्वत ऊर्जा सर जॉन हॉटन / डॉ. प्रियदर्शिनी कर्वे भौतिकशास्त्र , हरितगृह वायूचे परिणाम, पर्यायी उर्जास्रोत, पुनर्निर्माणक्षम ऊर्जास्रोत  9
द्विपदीचे घात -चक्रवाढ व्याज किरण बर्वे गणित , पास्कलचा त्रिकोण  12 text-book-icon
काचेची दुनिया यशश्री पुणेकर रसायन शास्त्र , सिलिका, बिलोरी काच,सोडियम कार्बोनेट,सोडालाईम ग्लास, बोरोसील, पायरेक्स काच, फ्लिन्ट काच, फ्लोट ग्लास, वाळू विरहित काच, ऑप्टीकल फायबर  14
अस्मानी संकटे -भाग १ नगेंद्र विजय / स्मिता जोगळेकर खगोलशास्त्र , मॅनहॅटन प्रकल्प, गॅमा किरणांचा स्फोट, युग्म तारे, उर्टचे ढग , धूमकेतू
कृष्णविवर , fermi’s paradox
 24
प्रकाशाचं तेज जोएन आकेनबाख / नीलिमा सहस्रबुद्धे भौतिकशास्त्र , फायबर ऑप्टीक केबल्स, निऑन वायू , विद्युत चुंबकीय तरंग, पुंजयामिकी, लेसर किरण, झेनॉनवायू  30
कथा पतंगाची पुरुषोत्तम जोशी कीटक शास्त्र , पतंग, फुलपाखरू, रेशीम पतंग, घाटेअळी पतंग संशयकारी पतंग, ससाणी पतंग, फळचोखी, सम्राट पतंग, बहुरूपी पतंग  39
व्हिन्सेंट व्हॅन गॉग राम अनंत थत्ते कलेचा इतिहास , थिओ व्हॅन  गॉग,  46
sin 90 =1 का? प्रा.मनोहर राईलकर गणित , sin 90 =1 सिद्धता  57 text-book-icon
सजीवांची उत्क्रांती –भाग २ अ .चिं .इनामदार जीवशास्त्र , उत्परिवर्तनाची उपपत्ती , नवडार्विनवाद , नवी प्रजाती, साधर्म्य , एकात्मिक उपपत्ती  63 text-book-icon
मेंदू व शिक्षण जीवशास्त्र , मेंदूचा विकास, मेंदूतील केंद्रे, शिकण्याची नैसर्गिक क्षमता  71
शून्य +शून्य +शून्य जयश्री सुब्रम्हण्यम / नीलिमा सहस्रबुद्धे अनुभव , लांबी रुंदी क्षेत्रफळ अपूर्णांक  76
text-book-icon  हे लेख शालेय पाठ्यक्रमाला पूरक आहेत.