Issue 47

posted in: 2007, Sandarbh Issues | 0
Aug – Sep 2007
शीर्षक
लेखक / अनुवादक
विषय
पान क्र.
Sandarbh Marathi Issue 47View PDF बीचे तिसरे आवरण किशोर पवार / यशश्री पुणेकर पोषणाची साठवणूक , बीजावरण, अंतश्चौल , बीजचौल , बीजद्वार, चिंच, कोकम, लीची  3
दुसरा नंबर कोणाचा ? राजश्री राजगोपाल / प्रियदर्शिनी कर्वे प्रकाशाची गती, निरपेक्ष गती, जास्तीत जास्त गती, प्रकाशापेक्षा जास्त गती, अभेद्य भिंत , वस्तुमान कमी तर वेग वाढवता येतो, कॉस्मिक किरण , अति सूक्ष्म  6
मातीमोल अ. चिं. इनामदार माती, व्यामिश्र मिश्रण , असेन्द्रीय, सेंद्रिय, हवा, पाणी , सजीव, खडकांचे अपघटन, भौतिक, रासायनिक, जैविक , दगड फूल , शैवाल , अधिवासात जीवजंतू , सुपीक, सामू  10
सरासरीपेक्षा जास्त की कमी ? किरण बर्वे सरासरी , खेळ , प्रातिनिधिक आकडा , Arithmetic, Geometric , Harmonic Mean , अंकीय, भौमितिक, तारतम्याने अर्थ  15 text-book-icon
खुद्द खेकड्याला होणारा कर्करोग पु. के. चितळे खेकडा, संधिपाद , परोपजीवी साक्युलाना , शीर्ष वक्ष, उदर , उदराला चिकटतो, तंतू, शोषक, डिम्भक रक्तात मिसळतो, रक्तात प्रजनन  21
पृथ्वीय हवामान आणि चंद्र वरदा रवी भरती ओहोटी , वारा , समुद्री प्रवाह , समुद्राच्या थंड पाण्यामुळे वातावरणाचे तापमान मर्यादेत, खोल पाण्यातील अभिसरण , चंद्राचे खळे , चंद्राच्या परिवलन प्रतलाचा पृथ्वी सूर्य प्रतलाशी कोन , चन्द्रकला , भरती ओहोटीचे प्रमाण  25
वेदनेची संवेदना व्हर्जिनिया सॅंडर्स / गो. ल. लोंढे हितावह जाणीव , संरक्षण , ज्ञानेन्द्रिय, मज्जातन्तुच्या टोकाशी केंद्र, संदेशवहन , संदेश ग्रहण, रिसेप्टर्स , विद्युत रासायनिक क्रिया  29
दुखणार का नाही दुखणार ? science news 10 sept 2005 / नीलिमा सहस्रबुद्धे मनात असेल तर दुखते, प्रयोग , अपेक्षित ठिणगी मोठी तर मेंदूतील कार्यरत क्षेत्रफळ मोठे  33
तो सुवास गेला कुठे science news 10 sept 2005 गुलाबाच्या १८०० जाती , कीटक , वासासाठी रसायन, अळ्या जंतू निरोधक  35
राफेल सॅन्झिओ ( १४८३ – १५२०) राम अनंत थत्ते madona, भावनिक चित्रण , व्हॅटिकन भित्तीचित्रे , फायर of बोर्गो , ट्रान्सफिगरेशन , होम ऑफ राफेल  37
जैविक प्रकाश नंदा हरम जैविक प्रकाश , ल्युसिफरेज संप्रेरक , ल्युसिफरीन , रासायनिक प्रकाश, शिकार , संदेशवहन, मीलन  43
जैविक अग्निगोल science news 24 /9/2005 आधारित एपिस सेरेना , एपिस मेलीफेश , स्वत:च्या अंगाचे तापमान वाढवून घोळक्याने भक्ष्य जाळतात 46
हवामान बदल आणि शाश्वत ऊर्जा जॉन हॉटन / प्रियदर्शिनी कर्वे हरितगृह परिणाम, कार्बन डाय ऑक्साइड प्रमाण , जागतिक अंधुकपण , हवामान बदलाचा वेग  48
झणझणीत मिरची अर्चना घोडे / अनुराधा जपे पोर्तुगीज , कॅप्सिनॉइड , संवेदक , अल्कलाईड , भेसळ , निर्यात  51
जीवाणू विरुद्ध जीवाणू पद्मप्रिया / ज्योती देशपांडे दुष्परिणाम, तेल विघटन करणारे डेनो , दही, ताक, चीज , प्रतिजैवकांचा त्रास  57
ग्राममंगल गीतांजली वैशंपायन शिक्षण : व्यापक प्रश्न , दुर्गम भाग , बालवाडी, विकासवाडी, मुक्त निवासी शाळा , लर्निंग होम, Lab Learning, क्षमतांचा विकास  59
एक होता काऊ ब्रँड हैनरीख , थॉमस बुगन्यार / मीना कर्वे सुरक्षितता , स्पर्धा , खेळकर , ओटो कोहलरचे प्रयोग , डोमकावळे, तर्कबुद्धी ,  63
असं अन तसं ! कसं ? डॉ . पुरुषोत्तम जोशी स्वर भिन्नता , स्नायूंच्या जोडीतील कंपने, तोंडाच्या पोकळीचा आवाका , गाल जिभेची हालचाल  –
अनारकोच्या गावात पुलाचे उदघाटन सतीनाथ षडन्गी / प्रीती केतकर कथा  72
घरमाशीचे उभ्या खडबडीत , गुळगुळीत पृष्ठभागावरून चालणे पुरुषोत्तम जोशी नख्या, चपटे शोषक , लांब काटेरी केस, निर्वात  –
सूची : अंक ४१- ४६  –
text-book-icon हे लेख शालेय पाठ्यक्रमाला पूरक आहेत.