Issue 46

posted in: 2007, Sandarbh Issues | 0
Jun – Jul 2007
शीर्षक
लेखक / अनुवादक
विषय
पान क्र.
Sandarbh Marathi Issue 46View PDF वन्य जीव गणना अनिल गोरे, एस. आर. परांजपे / सुमेधा साठे संतुलन, पाणवठा, सांख्यिकी, पूर्व नियोजित वाटा, पदचिन्ह गणना  3
पृथ्वीय हवामान आणि चंद्र वरदा रवी चंद्र पृथ्वी मिळून गुरुत्वमध्य, पृथ्वीच्या अक्षाचा कोन, चंद्रामुळे कोनात बदल, हवामानबदल, खगोलीय कारणे, मिलँकोविच, ऋतुबदल, वक्रता, अक्ष रोख, सूर्य पृथ्वी अंतर, अक्षकल, संपात 8
पायथागोरसचे प्रमेय किरण बर्वे वेगवेगळ्या सिद्धता, चौरसात चौरस, शुल्बसूत्रे, भास्कराचार्य, क्षेत्रफळ, एकच आकृती सिद्धता 15 text-book-icon
जीवनरथाची दोन चाके – भाग 2 अ. चिं. इनामदार प्रकाश संश्लेषण, श्वसन, जैव रासायनिक क्रिया, सापेक्ष शोषण, हरितलवके, आदिलवक, जीवाणू 19  text-book-icon
कीटक आणि त्यांची सुपर पॉवर स्मिता जोगळेकर डोळ्यात डोळे, 360 अंशाची दृष्टिकक्षा , संदेशवहन, मुंगी , वास, चव, शुंडिका ( Antena), गंधद्रव्य रेषा, कष्टकरी ,शोधक, स्काउट 27
सायकल चालवताना किती उर्जा लागते? प्रताप हरदास / मीना कर्वे इंधन, अन्न, रासायनिक, 25% कार्यक्षमता, Tour De France, कॅलरी , वेग 31
नामवंत संशोधकांची खंत डॉ. पुरुषोत्तम जोशी विज्ञान,तंत्रज्ञान प्रभाव, स्फोटक, नोबेल पारितोषक , आइनस्टाइन, ओपनहायमर, हैड्रोजनबॉम्ब , नीतीमत्ता 35
लिओनार्डो द व्हिन्सी एक अद्वितीय कलाकार (इ.स. 1452-1519) राम अनंत थत्ते चित्र, शिल्प, शरीरशास्त्र, व्हेरोशिओ, वास्तुकला, भूमिती, इतिहास, पूल, पंप, दी व्हर्जिन ऑन द रॉक्स, लास्ट सपर, मोनालिसा, यंत्र  39
पृथ्वीचे वस्तुमान के. डी. पुरोहित / यशश्री पुणेकर बल , तरफ, गॅलिलिओ  48
संगणक विज्ञानाचे सामर्थ्य अर्चिश्मत गोरे / गो. ल. लोंढे निर्बुद्ध यंत्र, उद्देश, क्लोक टी मेकर, प्रतिमानव, संग्राहक कक्ष, आज्ञावली, न्युरल नेटवर्क , मेंदू  53
सजीवांची अनुकुलन क्षमता आणि जैविक उत्क्रांती पु. के. चितळे संश्लेषित सिद्धांत , पर्यावरण सुसंगत बदल, परिस्थितीजन्य पुरावे, युरिया उत्सर्जक  62  text-book-icon
शाळा , शिक्षक आणि मी कैलास बृजवासी /नागेश मोने शिक्षा, अपशब्द, अनुभव  69
त्वचेचं पोळणं, होरपळणं किंवा जळणं श्रेणी, उपाय
माझे स्टार्चचे प्रयोग अभिजीत देशपांडे कर्बोदक, पेस्ट, थर्मोकोल, प्रयोग  76
text-book-icon  हे लेख शालेय पाठ्यक्रमाला पूरक आहेत.