Issue 44

posted in: 2007, Sandarbh Issues | 0
Feb – Mar 2007
शीर्षक
लेखक / अनुवादक
विषय
पान क्र.
Sandarbh Marathi Issue 44
View PDF
पानांची गोष्ट अ. चिं. इनामदार पर्णवृंत, पर्णपाते, पर्वसंधी, चक्राकार, सर्पिल, श्वसन, प्रकाशसंश्लेषण, दलीय, शल्वपर्णे, चारदले, बाष्पोश्वसन, आवश्यक आपत्ती, हरितलवके, शिराविन्यास  3
पानगळ यशश्री पुणेकर उत्पत्ती स्थिती लय, उत्सर्जन, प्रकाश उष्णतामान, प्रकाश काल, हरितलवके, रुपांतर, रंगबदल, हरितद्रव्य विघटन  9
प्लुटो टी.व्ही. वेंकटेश्वरन / नीलिमा सहस्रबुद्धे युरेनसचा शोध, युरेनस कक्षेत बदल, जॉन अ‍ॅड्म्स, लॅवेरियर, नेपच्युन शोध, टॉमबाउ, कक्षा कधी नेपच्युन कक्षे आत, ग्रहप्रतलाशी 17 अंशकोन, वामनग्रह  12
तापमान डॉ. एस. एस. वर्मा / गो.ल. लोंढे शरीर तापमान स्थिर, चयापचय, तापमानामुळे भौतिक गुणधर्म , रंगबदल, विद्युतरोध, उष्णता , उत्सर्जन  19 text-book-icon
करुया प्रयोग विवेक मोंतेरो / यशश्री पुणेकर भूमिती, इरेतोस्थेनिस, पृथ्वीची त्रिज्या मोजणे, सूर्य अंतर काढणे, पृथ्वी सपाट, अ‍ॅनॅक्सिगोरस  23  text-book-icon
जग इलेक्ट्रॉनिक्सचे भाग 7 राजश्री राजगोपाल / प्रियदर्शिनी कर्वे जोड्यांचे दिवे, तर्कद्वार, विभवांतर, तर्कशास्त्र, विद्युत मंडळ, आवश्यक हत्यारे, Integrated circuit , आय. सी. सूची ,संरचना , घटकांची निवड  26
देवराया जगभरामधल्या अर्चना गोडबोले लोक संस्कृती, निसर्ग पूजा, मिजिकांडा, दुर्मिळ औषधी वनस्पती, झाप्रा संरक्षितक्षेत्र, मानव उगमस्थान, मांउट केनिया निळ्या नाइलचे उगमस्थान , लेखताना ओशोग्बो, पर्यावरण जाणीव जागृती  37
अनोखे सेवाचे प्रमेय किरण बर्वे एकाच बिंदूतून जाणाऱ्या, एकसंपातबिंदू, गुणोत्तरांचा गुणाकार, मध्यगा, कोनदुभाजक, लम्ब  41 text-book-icon
प्रबोधन काळातील कला इ.स. 1400 ते 1600 राम अनंत थत्ते शास्त्रोक्त पुनरुज्जीवन, सामाजिक राजकिय विज्ञान, तर्कशुद्ध चिकित्सा, ग्राफिक कला, चित्रात खोलीचा भास, बोतिचेली, व्हीनसचा जन्म, शास्त्रीय दृष्टिकोन, भक्तिमार्गी प्रवृत्ती  45
कांगारुची थैली डॉ. चंद्रशीला गुप्ता / ज्योती देशपांडे केन-गुरु, गर्भ नाळ नाही, पिशवीत पिल्लाचे संरक्षण, पिशवीत वाढ, शाकाहारी, शेपटाचा आधार  50
मुक्तीची विज्ञानवाट दिलीप कुलकर्णी कण, उपकणात सारखेपणा, क्वार्क, सरुपता, ग्रीक संस्कृती वारसा, गतिशीलता, विज्ञानाने शबल (aproximate) आकलन , बूट्स trap  53
शुभ्र खंडाचे सम्राट पुस्तक परिचय यशश्री पुणेकर पेंग्विन जोडीची गोष्ट , निसर्गाच्या जोडीने जीवनक्रम , हिम वादळे , संकटे , देवाआजीची देणगी फार नवलाईची  62
शाळेचा पहिला दिवस – भाग २ ( To kill a mocking bird चा अंश ) प्रीती केतकर कथा  72
अंध लोकांना जास्त ऐकू येते का ? स्वाती केळकर दृष्टीशी संबधित मेंदूचा भाग ऐकण्यासाठी वापरला जातो  –
text-book-icon  हे लेख शालेय पाठ्यक्रमाला पूरक आहेत.