Issue 42

posted in: 2006, Sandarbh Issues | 0
Oct – Nov 2006
शीर्षक
लेखक / अनुवादक
विषय
पान क्र.
Sandarbh Marathi Issue 42
View PDF
कोडं बारकोडचं डी. एन. कौशिक / स्मिता जोगळेकर बार कोड, सांकेतिक , अतिनील किरण , रेषा, दांडी, लेसर, 0/ 1 अंक, bit, byte  5
आधी बीज एकले अ. चिं. इनामदार बिया, अनावृत्तधारी, आवृत्तधारी, उत्क्रांती, लैंगिक पुनरुत्पादन, दल, कवच, अन्न साठवणूक, भ्रूण  9 text-book-icon
रेखांशाचे कोडे शेखर आचार्य पृथ्वीगोल, अक्षांश, रेखांश, अक्षांश अनुसारी मार्ग, रेखांश अचूक मोजणी कोडे, गुरुच्या चंद्रांची ग्रहणे, गॅलिलिओ,  15
करूया प्रयोग विवेक मोंतेरो / यशश्री पुणेकर ध्रुवाचा क्षितिजाशी कोन, पुट्ठा, दगड, दोरी,  22
ख्रिश्चन व बायझंटाइन कलेचा कालखंड (इस.100 ते इस.145) राम अनंत थत्ते मूर्तीपूजेला विरोध, प्रतीके, Altar , मोझॅक चित्रे, हाजिया सोफीया, चौरस पाख, वास्तुविदांच्या कल्पना  24
बल्बची दुर्बिण आणि सूक्ष्मदर्शक उमेशचंद्र चौहान / ज्योती देशपांडे पाण्याचे बहिर्वक्र भिंग,  31 text-book-icon
मुक्तिची विज्ञानवाट: भाग 6 दिलीप कुलकर्णी शाश्वत, अशाश्वत, कण, तरंग, त्रिपुटी, चतुर्मिती, स्थल काल युती, कृष्णविवर, जुळ्यांचा अंतर्विरोध,  35
गणितामुळे मिळाला मेवा किरण बर्वे अक्षरे, घड्याळी गणित, तारतम्य  45
रब्बी पिकांवरील मावा कीड डॉ. आ. दि. कर्वे अन्नवाहक नलिका, सूचिपर्णी, मुळे, पर्णसंभार, सूक्ष्म जंतु, असेंद्रिय, चिकटा, मावा  49
एड्स आजार की मृत्यू विनय कुलकर्णी एच.आय.व्ही., संक्रमित, दहशत, प्रतिकार शक्ती, सीडी4, रिसेप्टॉर, गैरसमज  53
किस्सा नमुना फुलाचा सुशील जोशी / यशश्री पुणेकर आदर्श, नमुना, पुस्तकातले फूल, समान गुणधर्म, विशिष्ट फूल  61 text-book-icon
शाळेतला पहिला दिवस हार्पर ली / प्रीती केतकर To kill a mocking bird,  69
प्रयोग आणि खेळ नीलिमा सहस्रबुद्धे अरविंद गुप्ता, पुस्तिका, आरसे: सपाट व वक्र, तराजुचे खेळ, विनुचे खेळ  75 text-book-icon
text-book-icon हे लेख शालेय पाठ्यक्रमाला पूरक आहेत.