Issue 29

posted in: 2004, Sandarbh Issues | 0

 

Jun – Jul 2004
शीर्षक
लेखक / अनुवाद
विषय
पान क्र.
Sandarbh Marathi Issue 29
View PDF
हास्यवायू अर्चना घोडे / स्वाती अभ्यंकर रसायन शास्त्र , नायट्रस ऑक्साइड, वेदनाशामक, फ्रॉस्टबाईट , हर्षवायू  3
वनस्पती संसर्गरोधके र.ग. महाजन वनस्पती शास्त्र , कीटक, सूक्ष्मजंतू , जैव रसायने
कोडीच कोडी डॉ. बी. आर.. मराठे उपक्रम , तारेची कोडी 10
सौर मालेची उत्पत्ती – भाग २ जयंत फाळके खगोल , ग्रहमाला , जड अशनी , उर्ट मेघ 19
तोल मोल के बोल या.ई.पेरेलमन / सुहास कोल्हेकर भौतिकशास्त्र , गुरुत्वमध्य , प्रयोग , खेळ  28
गुप्त संदेश वहन किरण बर्वे गणित , गुप्त संदेश , सांख्यिकी पद्धत , गणिती पद्धत  30
मी केलं, मला समजलं नीलिमा सहस्रबुद्धे उपक्रम , शिकण्याचा आनंद , खेळणी तयार करणे  35
ज्वलनाचे तंत्र आणि वापर डॉ. प्रियदर्शिनी कर्वे भौतिकशास्त्र , चुली , धुराडे , कार्बन डायऑक्साईड, विकसित तंत्रज्ञान  39
कीटकांची चेतासंस्था -स्वरूप आणि कार्यपद्धती पुरुषोत्तम जोशी प्राणी शास्त्र , कीटकांचा मेदू , चेतासंस्था , चेतापेशी ,कार्यपद्धती  45
शुक्राचे अधिक्रमण -प्रत्यक्ष मापनाचा अनुभव प्रकाश बुरटे भूगोल खगोल ,  सूर्य पृथ्वी अंतर , सूर्याचा व्यास , पृथ्वीचा व्यास , टेलीस्कोप मधून सूर्याचे  व शुक्राचे मोजमाप करणे  50
उत्तरातून प्रश्न निर्मिती नागेश मोने गणित , पायथागोरस ,त्रिकोणमिती  64 text-book-icon
पीटर आणि विल्यम इयान मॅक इवान / इंद्रायणी चव्हाण कथा  70
text-book-icon  हे लेख शालेय पाठ्यक्रमाला पूरक आहेत.