Issue 19

posted in: 2002, Sandarbh Issues | 0
Oct – Nov 2002
शीर्षक
लेखक / अनुवाद
विषय
पान क्र.
Sandarbh Marathi Issue 19
View PDF
वनस्पतींचे शाकीय प्रजनन डॉ.आ.दि.कर्वे वनस्पती शास्त्र , बीज, मुनवे, फुटवे, काडी कलम, पाचर कलम , पानाद्वारे प्रजनन , संप्रेरके  5
वनस्पतींच्या वाढीवर नियंत्रण डॉ.आ.दि.कर्वे वनस्पती शास्त्र , पुष्प शेती, स्वस्त हरितगृह , सूर्य प्रकाशाचे महत्त्व  15
हंगामी पिकांच्या रोपवाटिका डॉ.आ.दि.कर्वे कृषी शास्त्र , फळांच्या बागा , रोपे , रोपवाटिका , भाजांच्या रोपाची निर्मिती , पीट  21
प्रकाशाचा वेग नागेश मोने भौतिक शास्त्र , फिजो प्रयोग, मायकेल्सन प्रयोग, प्रकाशाचा विविध माध्यमात वेग मोजणे,  31
वर्तुळेच वर्तुळे –भाग १ प्रा.मनोहर राईलकर भूमिती , मूळ वर्तुळात समभुज त्रिकोण , आतील छोट्या वर्तुळाची त्रिज्या  34
वायूचा आकार? सुरजीत सेनगुप्ता / आरती शिराळकर भौतिकशास्त्र , रसायनशास्त्र , गुरुत्वाकर्षण , shear modulus, bulk modulus  35
व्हल्कनायझेशन व्ही.एस.पाटील रसायनशास्त्र , रबर, गुड इअर, मॅकीन्टॉश , कच्चे रबर  44
मारिया गोपर्ट मायर डॉ. अनिल लचके चरित्र , मूलद्रव्यांमधील समस्थानके, जादुई संख्या , अणूकेंद्राच्या अंतरंगात  45
गणित गुणगान नागेश मोने , अंजली पेंडसे पुस्तक परिचय -गणित , त्रिकोणमिती , रेडियन पद्धत , नाणेफेक , संभाव्यता  51
चुंबक यशश्री पुणेकर भौतिक शास्त्र , चुम्बकावरून दिशा ओळखणे  56
एक मधमाशी – – एक गुलाब पीटर डिसोझा / यशश्री पुणेकर कथा  62
पाणी साठवणे – काळाची गरज डॉ.प्रियदर्शिनी कर्वे भौतिकशास्त्र, पर्यावरण , थर वाळवंट, गाझियाबाद पद्धत , आरती पद्धत  74