Issue 18

posted in: 2002, Sandarbh Issues | 0
Aug – Sep 2002
शीर्षक
लेखक / अनुवाद
विषय
पान क्र.
Sandarbh Marathi Issue 18
View PDF
नैसर्गिक हवाई तळ किशोर पवार / गो.ल.लोंढे वनस्पती शास्त्र , परागीभवन,मकरंद,मधमाशीची शरीररचना  5
वनस्पतीचे सहजीवन डॉ.आ.दि.कर्वे वनस्पती शास्त्र , शैवाले,बुरशी,आणि प्राण्याचे सहजीवन  11
वाहक बहुवारिके डॉ.व्ही.एस.पाटील, डॉ.संगीता काळे रसायन शास्त्र , कार्बन नॅनोट्युब्स, इलेक्ट्रॉनिक नाक, पॉलिमर  16
नाश नक्की कशाचा ? दीनबंधू बाग / विद्येश गोवंडे रसायन शास्त्र , कीटकनाशक ,पिकांवरचे जीव,बुरशी,कीड ,MIC,DDT,BHC  21
किती पाऊस झाला ? सरस्वती राजगोपाल / यशश्री पुणेकर पर्जन्यमापक ,पाऊस मोजणे  25
सरंजामशाही युगात पाणचक्की –भाग २ मार्क ब्लॉक / मीना कर्वे इतिहास , चक्की ,धार्मिक मठ,शेतकरी संघर्ष ,एकाधिकारशाही  27
आम्ल आणि क्षार यशश्री पुणेकर 36
ग्लायकोजेन अभ्यासक – गर्टी कॉरी अनिल लचके चरित्र -वैद्यक शास्त्र , ग्लायकोजेनचे स्थित्यंतर ,गर्टी कॉरी,  39
भाषा नकाशाची -भाग ५ शुभदा जोशी भूगोल , शाळेचा नकाशा , वर्गाचा नकाशा , दिशा , नकाशाची प्रात्यक्षिके  45
कृषी ज्ञानकोश पुस्तक परिचय , वनस्पती शास्त्र ,रसायन शास्त्र ,जीवशास्त्र ,मृदाशास्त्र ,कीटक शास्त्र ,शेती,हवामान शास्त्र ,रोगविज्ञान  53
अंतरंग राक्षस मनोज दास / आरती शिराळकर मानस शास्त्र  57
मूळ संख्यांना काडीचा आधार मनोहर राईलकर गणित -प्रात्यक्षिक , मूळ संख्या ,संयुक्त संख्या ,आगकाड्यांचे चौरस  61 text-book-icon
प्रकाशाचे विचलन नागेश मोने भौतिक शास्त्र , चीप, लोलक, भिंग, प्रकाशकिरणाचा प्रवास  65 text-book-icon
लोखंड आणि त्याचे निष्कर्षण नागेश मोने भौतिक शास्त्र , धातू, झोत भट्टी , क्रांतिक बिंदू , चुंबकत्व  68 text-book-icon
text-book-icon  हे लेख शालेय पाठ्यक्रमाला पूरक आहेत.