Feb. 2021 – Mar. 2021
*All the articles are in PDF format. Click on the title to read the article.
१. प्लॅस्टिकचे सूक्ष्मकण : निसर्ग आणि मानवजातीला धोका
लेखक: मुरारी तपस्वी.
२. सुपरहिरोंचे भौतिकशास्त्र (पुस्तक परिचय)
स्पायडरमॅनचे झोके घेणे…
लेखक – जेम्स काकालिओस. संक्षिप्त अनुवाद – नीलिमा सहस्रबुद्धे.
३. बहुपयोगी क्युआर कोड
भाग ०१
लेखक – संजीवनी आफळे.
४. कोविड आणि वैज्ञानिक संशोधन
लेखक – डॉ. अनिल जोशी.
५. सातवा माणूस
भाग ०२
लेखक – हारुकी मुराकामी. अनुवाद – यशश्री पुणेकर.
६. कोविड लस – विज्ञान, दुविधा आणि संशय
लेखक – सब्यसाची चटर्जी. अनुवाद – संजीवनी आफळे.
७. वेगळी वाट
महा इतिहास भाग १०
लेखक – प्रियदर्शनी कर्वे.
८. पाणी हेच जीवन
लेखक – कोकील चौधरी. अनुवाद – गौरी गोळे-लिमये.
कोव्हिड लसीविषयी जाणून घ्या! कोव्हिड लस जरूर घ्या!
या अंकाबरोबर कोव्हिड १९ लसीकरणाबद्दल असलेले गैरसमज आणि शंकांचे निरसन करणारी, तसेच लसीकरणाची प्रक्रिया, त्यासाठी नोंदणी कशी करायची इत्यादी उपयुक्त माहिती पुरवणारी ‘Covid 19-Vaccination-E-Book** ‘ ही माहितीपत्रिका जोडत आहोत.