Issue 119

posted in: 2019, Sandarbh Issues, Year 2016 - 2020 | 0
Aug – Sept 2019
शीर्षक

लेखक

अनुवाद

विषय

महत्त्वाचे शब्द

Issue 119

वैज्ञानिक दृष्टीकोन आणि शिक्षण

नटराजन पंचपकेसन

नीलिमा सहस्रबुद्धे

अध्ययन अध्यापन

वैज्ञानिक दृष्टीकोन, अंधश्रद्धा, बाह्य जग, अंतर्विश्व, मानवी वृत्ती, सामाजिक विज्ञान, तर्क, कार्यकारण भाव, सॉफ्ट सायन्सेस, नैतिकमूल्ये, भावनिक कौशल्ये

माझा भूमितीचा वर्ग -भाग १

प्रज्ञा कदम

ज्ञानदा गद्रे फडके

गणित-अध्ययन अध्यापन

भौमितिक रचना, अनुभवजन्य सिद्धता, पूर्वानुमान, गृहीतक, चौरस, आयत, समलंब चौकोन, टेट्रा अँगल, कर्ण, दुभाजक, कोन, व्याख्या

प्राचीन भारतातील वैज्ञानिक प्रगतीच्या दाव्यांचे मूल्यांकन

मयंक वाहिया

नीलेश मोडक

विज्ञान, समाज शास्त्र

आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञान, प्राचीन विज्ञान, मानवी उत्क्रांती, निसर्गाबद्दलच्या आकलनक्षमतेचा विकास, तर्कसंगत कालरेषा आनुवंश अभियांत्रिकी, संस्कृतमधील विज्ञान, आर्यभट्ट

मुलांच्या लेखणीतून

कृतिका बुरघाटे

अध्ययन अध्यापन

भाषा कौशल्य, लेखन कौशल्य, प्रमाण भाषा, ऱ्हस्व, दीर्घ, विरामचिन्हे, बोलीभाषा, रीड टू एक्स्प्रेस, लेखन अभिव्यक्ती

महा इतिहास भाग – २ शून्यातून विश्वनिर्मिती

प्रियदर्शिनी कर्वे

इतिहास

विश्वची निर्मिती, ओरीजन स्टोरी, अवकाश, काळ, द्रव्य (मॅटर) व ऊर्जा (एनर्जी) , गुरुत्वाकर्षण, विद्युतचुंबकीयत्व, सबळ आणि दुर्बल बलाच्या ऊर्जा, कृष्ण द्रव्य (डार्क मॅटर), आण्विक द्रव्य, तप्त प्लाझ्मा, फोटॉन्स, विद्युत चुंबकीय प्रारणे, विश्वाचा नकाशा, हेन्रीएटा लेविट, प्रॉक्झिमा सेंटॉरी, एडविन हबल, अल्फा सेंटॉरी, फ्राऊनहॉफर, डोपलर परिणाम, जॉर्ज लिमैत्रँ, फ्रेड हॉईल, जॉर्ज गमाऊ, पेंझियास, रॉबर्ट डाईक, वैश्विक पार्श्वभौमिक प्रारण

ग्रहण चर्चा

सब्यसाची चटर्जी

संजीवनी आफळे

खगोल शास्त्र

ए ट्रीप टू नॉस्टल्जीया, कॉपर मून, ब्लड मून, तांबडा चंद्र, ग्रहण, ऑल इंडिया पीपल्स सायन्स नेटवर्क, हेलियमचा प्रकाश वर्णपट,

नशा मुक्ती :मुलांची मोहीम

शिरीष खरे

समाज शास्त्र

व्यसन, व्यसनमुक्ती अभियान, दारू, तंबाखू

वैज्ञानिक दृष्टीकोन दिनानिमित्त – विचारा का?

सुधीर कुंभार

विज्ञान

राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा, व्यसनमुक्ती, मासिक पाळी संदर्भात ज्ञान, केसांची जत, अंधश्रद्धा, शनल बायोडायव्हर्सिटी बोर्ड, राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरण

जल थल मल भाग १४ – अन्न सुरक्षेचं सैन्य भाग ४

सोपान जोशी

अमलेंदु सोमण

पर्यावरण/रसायन शास्त्र

खत उत्पादन कंपनी, गायरान, कृत्रिम खते, सदाबहार हरित क्रांती, फूड अँड अग्रीकल्चर ऑर्गनायझेशन, आधुनिक शेतीतील रासायनिक उत्पादने, कीटकनाशक, संकरित बियाणं, उष्ण कटीबंधातली पिके, सोनखत, मॅन्युअर