Issue 63

posted in: 2010, Sandarbh Issues | 0
Apr – May 2010
शीर्षक
लेखक / अनुवादक
विषय
पान क्र.
Sandarbh Marathi Issue 63
View PDF
निळा पिरॅमिड प्रकाश बुरटे विंदा करंदीकर – श्रद्धांजली  2
सजीवांच्या अवशेषांची अनपेक्षित खाण पु.के.चितळे नेब्रास्का, fossil beds, इडाहो, सेंट हेलन्स, ज्वालामुखी  5
ताऱ्यांची अपत्ये प्रशांत जयकुमार / पद्मा जोशी आवर्त सारणी, periodic table, क्रोमोस्फिअर, वर्णपट, दुर्मिळ धातू, सुपरनोव्हा  13
एकम् दहम् शतम् राधेश्याम थवाइत / प्रीती केतकर स्थानिक किंमत,  18
वसुंधरेचा पारा चढतोय -२ प्रकाश बुरटे तापमानवाढ, green house effect, युद्धखोरी, हवामान-शस्त्र?  21
दैनंदिन विज्ञान – ३ तेजस पोळ तरफ,  28 text-book-icon
मिली, सेंटी, डेसी -२ कविता जोशी ग्रॅम, मीटर, लिटर.  30 text-book-icon
हवाहवाई अमलेंदू सोमण विमानातील वातानुकूलन, हवेचा दाब, ओझोन परिवर्तक, पुनराभिसरण  32
बी.टी. कशासाठी माधव गाडगीळ G.M. पिके, विषाचा प्रसार.  42
उद्या निघालो आज पोचलो बिमल श्रीवास्तव / यशश्री पुणेकर अंतरराष्ट्रीय वार रेषा, किरीबाती  44 text-book-icon
खास पाहुणा आपल्या भेटीला- डोळा – २ नेत्रभिंग, दृष्टिपटल, दूरदृष्टिता, निकटदृष्टिता, blind spot,  48 text-book-icon
भारतीय कलेचा इतिहास- गुप्त वंश राम थत्ते इ.स. ३२० ते ६००., वास्तूकला , शिल्पकला, सारनाथ बुद्ध  55
पायथागोरसची मौजमजा नागेश मोने त्रिकुट, भद्र चौरस  63 text-book-icon
विज्ञानाचा शोध घेणारी स्पर्धा विनय र.र. विज्ञान रंजन स्पर्धा २०१०.  66
तुतारीचा आवाज निस्सीम बेडेकर कथा  74
आनंदाचे डोही डी.लीला / गो.ल.लोंढे पोहणे, सूर मारणे, तरंगणे, बुडणे.  77 text-book-icon
 हे लेख शालेय पाठ्यक्रमाला पूरक आहेत.text-book-icon