Issue 56

posted in: 2009, Sandarbh Issues | 0
Feb – Mar 2009
शीर्षक
लेखक / अनुवाद
विषय
पान क्र.
Sandarbh Marathi Issue 56
View PDF
बिच्चारे खेचर सुशील जोशी / गो.ल. लोंढे प्राणीशास्त्र , जैव विकासवाद, लामार्क, डार्विन, प्रजातीतील विविधता, फलन पद्धती, जैव रायानिक लक्षणे, हिनी, संकर स्फूर्ती, युग्मक  4
अदृश्य अंगरखा बिमान बसू / नीलिमा सहस्रबुद्धे भौतिकशास्त्र , प्रकाश तरंग, माध्यमबदल, वक्रीभवन दर्शकांक, विद्युत चुंबकीय क्षेत्रातील अनुस्पन्दने, परापदार्थ, हाय रेसोल्युशन ऑप्टिकल इमेजिंग  10
रंग अंधत्व पु.के.चितळे जीवशास्त्र , जॉन डाल्टन, जीवनसत्व कमतरतेमुळे होणारे दृष्टिदोष, जनुकातील विकृती, रक्ताच्या नात्यात विवाह , अनुवांशिकता , वाहक माता-पिता  13
बाल मेंदू संगोपन जीवशास्त्र , ग्रहणशील मन, मेंदूचे ज्ञानग्रहण, चेतापेशींना जोडणारे विदर, अल्प वयातील आरोग्य आणि पोषण, चेतापेशी  19
भौतिकशास्त्र व खेळ एम.व्ही.एन.मूर्ती / प्रज्ञा पिसोळकर भौतिकशास्त्र , बायोमेकॅनिक्स, गतीबोधकशास्त्र, लांब उडी, गुरुत्वमध्य, प्रवेग, पोल व्हॉल्ट, गुरुत्वीय स्थितीज, उंच उडी, फॉसबरी फ्लॉप, वस्तुमान मध्य , अन्वस्तीय गतिमार्ग  23
साल्वादोर दाली राम अनंत थत्ते कलेचा इतिहास , अतिवास्तववाद, ओल्ड मॅन विल्यम टेल, गोल्डन एज, स्टुडीओ२८, सॉफ्ट सेल्फ पोर्ट्रेट, पर्सिस्टन्स ऑफ मेमरी, क्रूसिफिकेशन ऑफ ख्राइस्ट, मॅडोना ऑफ पोर्ट लिगात, ख्राईस्ट ऑफ सेंट जॉन ऑफ द क्रॉस  28
चंद्रायण संकलन – यशश्री पुणेकर खगोलशास्त्र , चांद्रमोहीम, ल्युनार १, ल्युनार २, ल्युनार ३, रेंजर अँड सर्व्हेयर, रोबोटिक चांद्रगाडी, PSLV C11, लग्रान्ज पॉइन्ट  38
रात्री संपत चालल्या व्हार्लिन क्लिन्केनबर्ग /
नीलिमा सहस्रबुद्धे
पर्यावरण , रात्रीच्या प्रकाशामुळे होणारे प्रदूषण , जैविक परिणाम , जैविक लय  47
वेळ – पृथ्वीच्या पाठीवरची गौरी जोगळेकर भूगोल , कालमापन, पृथ्वीला स्वतःभोवती फिरायला लागणारा वेळ, टाईम झोनस, ग्रीनिच ऑब्झर्व्हेटरी, जागतिक प्रमाणवेळ, अक्षांश, रेखांश  57
 हेरॉनचे सूत्र आणि दोन सिद्धता नागेश मोने गणित , त्रिकोणमिती , त्रिकोणाची परिमिती 55 text-book-icon
वनस्पतींची उत्क्रांती अ.चिं.इनामदार वनस्पतीशास्त्र , रेड वूड, लेम्ना, वूल्फिया, फायालिया, सर्गसम्स , झामिया, नीटम, सिलाजीनेला सरगसम, रिक्सिया, उंबर, शमी, वनस्पतींचे पूर्वज, प्रासिनोक्लाडस, ब्रायोफाईट, नेचे वर्गीय वनस्पती  61 text-book-icon
आय.वाय.ए.२००९ प्रियंवदा बारभाई खगोलशास्त्र –प्रयोग , सूर्य संदेश कार्ड, समांतर पृथ्वीचे प्रयोग , शून्य सावलीचा बिंदू  68
लोकविज्ञान दिनदर्शिका पुस्तक परिचय -यशश्री पुणेकर , तर्कसंगत विचार , जिज्ञासा, शोध प्रवृत्ती, निरीक्षण, विश्लेषण , प्रयोग  73
सल्ला शिनीची होशी / निस्सीम बेडेकर कथा  77
text-book-icon    हे लेख शालेय पाठ्यक्रमाला पूरक आहेत.​