Issue 53

posted in: 2008, Sandarbh Issues | 0

 

Aug – Sep 2008
शीर्षक
लेखक / अनुवाद
विषय
पान क्र.
Sandarbh Marathi Issue 53
View PDF
अमृताची गोडी अर्चना घोडे / यशश्री पुणेकर वनस्पतीशास्त्र , फळे, उपांगफळ, गरयुक्त फळे, शुष्क फळे, स्फुटनशील, अस्फुटनशील फळे, कृत्स्न फळे, जीवनसत्वे, फळांपासून ऊर्जा, प्रथिने, तंतुमय पदार्थ  3
हवामान बदल व शाश्वत ऊर्जा सर जॉन हॉटन / डॉ. प्रियदर्शिनी कर्वे भौतिक शास्त्र , हवामान बदलावर आधारित अर्थकारण व पर्यावरण,कार्बन कर, समुद्राच्या लाटांपासून ऊर्जा, शेल फाउंडेशन, ऊर्जा सुरक्षा धोरण  11
माकडाच्या हाती संगणक पु.के.चितळे प्राणीशास्त्र , वाशू चिपांझी , एमेस्लोन भाषा, अर्न्स्टवार्न गासर्फेल्ड, पियर पिसानी, लाना चिपांझी, यर्कीश भाषा , मूकबधीर मुलांसाठी संगणक शिक्षण  15
ऑक्सिजनचा शोध कुणी लावला? सुशील जोशी / नागेश मोने रसायनशास्त्र , जोसेफ प्रिस्टले,फ्लॉजीस्टन, अग्नीवायू, प्राणवायू , अंतोनी लव्हाझीये  26
कीटकांची पचनसंस्था पुरुषोत्तम जोशी प्राणीशास्त्र , दान्तेरी मुखावयव, अन्नग्राही अवयव, सोन्डेरी मुखावयव , छेदक शोषक, वक्रशुंड शोषक, टिपण शोषक , चाटण शोषक , मालपिघीच्या नळ्या  29 text-book-icon
बुडबुडे – साबणाचे व शब्दांचे अर्चना घोडे / प्रज्ञा पिसोळकर रसायनशास्त्र , साबणाचे रेणू, जलप्रिय रेणू ,जलद्वेषी रेणू, पृष्ठीय ताण ,कार्बोक्सीलेट  38 text-book-icon
दक्षिण ध्रुवाकडे –भाग २ कॅरोलीन अलेक्झांडर / नीलिमा सहस्रबुद्धे कथा , एलिफंटबेट , दक्षिण जॉर्जिया, शॅकलटन  40
नवचित्रकलेचा प्रणेता -पॉल गोगँ राम अनंत थत्ते कलेचा इतिहास , मून अँड द सिक्स पेन्स, गोल्ड ऑफ देअर बॉडीज , मध्ययुगीन कला  47
पिजन होल तत्त्व किरण बर्वे गणित , पिजन होल सिद्धांत  51 text-book-icon
सजीवांची उत्क्रांती -भाग १ अ.चिं.इनामदार जीवशास्त्र , रासायनिक उत्क्रांती, परमाणू, को असर्व्हेटस, प्रोटोबायोन्ट, युकॅरीऑटिक सजीव ,लामार्कीझमसजीव, लामार्कीझम , डार्विनिझम , अनुवांशिकता , नैसर्गिक निवडीचे तत्त्वसंकर , अतिविशेषीकरण  54
पृथ्वीचे परिभ्रमण आणि ऋतू गौतम मेनन / गो.ल.लोंढे सूर्याचे दक्षिणायन आणि उत्तरायण, पृथ्वीची सूर्याभोवतीची प्रदक्षिणा , eccentricity, precession of equinoxes  65 text-book-icon
तो एक सागरपक्षी रिचर्ड बाक / सतीश कळसकर पुस्तक परिचय-यशश्री पुणेकर , जोनाथन लीव्हिगस्टन सीगल  68
सूची संदर्भ अंक क्रमांक ४७ ते ५२ मधील लेखांची सूची  –
text-book-icon  हे लेख शालेय पाठ्यक्रमाला पूरक आहेत.