Issue 37

posted in: 2005, Sandarbh Issues | 0
Dec 2005 – Jan 2006
शीर्षक
लेखक / अनुवाद
विषय
पान क्र.
Sandarbh Marathi Issue 37
View PDF
वनस्पतींची अभियांत्रिकी अ.चिं.इनामदार वनस्पती शास्त्र झाडांची लवचीकता, मुळांची क्षमता , ऊतींची श्रमविभागणी, गर्डरचे तत्त्व , व्हॅस्क्युलर बंडल (वाहक वृंद), दृढोतक  5
जग इलेट्रॉनिक्सचे–भाग ३ राजश्री राजगोपाल,प्रियदर्शिनी कर्वे भौतिकशास्त्र सुवाहक , अर्धवाहक पदार्थ, संयुजा पट्ट, वहन पट्ट, निषिद्ध पट्ट, वंचिका, विद्युतधारेची दिशा  10
आठवड्याचे दिवस आठ का नाहीत? वृषाली वैद्य कला / इतिहास सप्ताह, ग्रहांविषयी धारणा , आठवड्याची वारनिश्चिती  18
नव्या दुनियेतील सात आश्चर्ये बी.एम.पुरोहित / स्मिता जोगळेकर कला / इतिहास चीनची भिंत,तिबेटचा पोतळा राजवाडा ,ताजमहाल- भारत ,कलोझीयम- इटली, चीचेन ईत्सा पिरॅमिड- मेक्सिको, इस्टर बेटावरचे पुतळे, पिसाचा मनोरा- इटली ,न्यू ओपन वर्ल्ड फाऊनडेशन  21
वैदिक गणित -७ अंजली पेंडसे गणित गुण्य, गुणक, आधारक, तात्पुरता आधारक  30 text-book-icon
सुमेरियन संस्कृती राम अनंत थत्ते इतिहास टायग्रीस, युफ्रेटीस, मेसोपोटेमिया , बाबिलोनियन, खाल्डीयन ,राजा गुडे , क्युनिफॉर्म लेखन पद्धती , झिगुरात, ईश्तर गेट, असुरबेनीपाल राजा , शिथीयान , आयोनियन , सुमेरियन  33
देवराई -वनसंरक्षणाची परंपरा –भाग ३ अर्चना गोडबोले पर्यावरण राष्ट्रीय उद्याने , अभयारण्य , देवराई परंपरा , मोडका डंग, मार्लेश्वर  43
मुक्तीची विज्ञान वाट –भाग १ दिलीप कुलकर्णी भौतिकशास्त्र डॉ. फ्रिट्यॉफ काप्रा, ताओ ऑफ फिजिक्स, विज्ञान योग, क्वान्टम थिअरी , रिलेटिव्हीटी थिअरी , मूलतत्त्वाचा शोध, मॉर्डन फिजिक्स  47
ऑयलेरियन मार्ग किरण बर्वे गणित प्रेगेल नदी,कॉनिसबर्ग शहर, ग्राफ थिअरी  54
लाजाळू जावेद सिद्दिकी / यशश्री पुणेकर वनस्पतीशास्त्र लाजाळूचे स्पर्श ज्ञान , प्रकाश, उष्णता, पाणी , विद्युत प्रवाह यांचा लाजाळूवर होणारा परिणाम , ऑसमॉसिस, अक्वापॉरीन्स प्रथिने  56
उत्तर : तयार असावं का तयार करावं ? कॅरेन हॅडॉक/अमिता नायगावकर शशी बेडेकर अध्ययन प्रश्नांचे उत्तर मुलांनी स्वतःच्या भाषेत लिहिणे, भाषा विषयक जाण  63
विज्ञानातील चुका कशा टाळाल? पुस्तक परिचय -प्रियदर्शिनी कर्वे विज्ञानाचे आकलन, निरीक्षण, विश्लेषण , कुतूहलातून आलेले प्रश्न  67
लोकविज्ञान दिनदर्शिका परिचय – श्री.न.गुत्तीकर  75
तीन चेष्टा – एक गुपित मनहर चौहान / नागेश मोने कथा  77
text-book-icon हे लेख शालेय पाठ्यक्रमाला पूरक आहेत.