Issue 21

posted in: 2003, Sandarbh Issues | 0
Feb – Mar 2003
शीर्षक
लेखक / अनुवादक
विषय
पान क्र.
Sandarbh Marathi Issue 21
View PDF
दृष्टीआडची सृष्टी मकरंद जोशी प्राणी शास्त्र , मुंग्यांचे विश्व , हार्वेस्टर मुंग्यांचे वारूळ  3
हवा शुद्ध करणारी झाडे कमलकिशोर कुम्भकार / गो.ल.लोंढे वनस्पती शास्त्र , झाडांची धूळ संग्रहण क्षमता , प्रदूषण , शुद्धीकरण  8
वर्तुळेच वर्तुळे मनोहर राईलकर गणित -भूमिती , त्रिज्या , वर्तुळ  12 text-book-icon
अदृश्य जगत नागेश मोने भौतिक शास्त्र , अणू, रेणू , सूक्ष्म कण, चलत सिद्धांत , कायनेटिक सिद्धांत , गुणित प्रमाणे  13 text-book-icon
भाषा नकाशाची शुभदा जोशी भूगोल , कंटूर रेषा , उंचीचा नकाशा , महाराष्ट्राची सफर  19
संगीतामागचे गणित मनोहर राईलकर भौतिक शास्त्र , कंपनसंख्या , कंप्रता , प्राण्यांचे आवाज , श्रवण क्षमता , सप्तक  27
अवस्थांतर सुशील जोशी / यशश्री पुणेकर जीवशास्त्र , फॅगोसाईट, भक्षिका कोशिका , शैशव संप्रेरक , अंडी –अळी–कोश–कीटक  33
तीन तेरा …… नागेश मोने गणित -भूमिती , शतकस्थान, सहस्रस्थान , दशक स्थान , एकक स्थान  40  text-book-icon
मधमाशीची वास्तुकला प्रियदर्शिनी कर्वे भौतिक शास्त्र , पृष्ठीय ताण, साबणाचे बुडबुडे , रेणूवर कार्य करणारे बल  45
रोझालीन यालो डॉ.अनिल लचके चरित्र -वैद्यक शास्त्र , थायरॉईड ग्रंथी , इन्शुलिन , व्हॅसोप्रेसिन हार्मोन्स, नोबेल पारितोषिक  53
विमान उडवा नीलिमा सहस्रबुद्धे पुस्तक परिचय , कागदाची विमाने , निरीक्षण , सुधारणा , उड्डाणाचे तंत्र आणि मंत्र  57
वादळानंतरची शांतता शरदेंदू बंदोपाध्याय / इंद्रायणी चव्हाण कथा  70
text-book-icon  हे लेख शालेय पाठ्यक्रमाला पूरक आहेत.