Issue 115

posted in: 2018, Sandarbh Issues, Year 2016 - 2020 | 0
Dec 2018 – Jan 2019
शीर्षक
लेखक
अनुवाद
विषय
महत्त्वाचे शब्द
Issue 114
View PDF

घोड्यांची सफर

किरण बर्वे

 

गणित

बुद्धिबळाचा पट, घोड्याची चाल,अडीच घरे,चक्राकार सफर

जेव्हा मूक विटा बोलू लागतात

सब्यसाची चटर्जी

संजीवनी आफळे

इतिहास

सिंधू संस्कृती,मोहेंजोदडो,हडप्पा,उत्खननासाठी वापरली जाणारी उपकरणे,मोहेंजोदडो येथील विटांची रचना,हडप्पन वजन पद्धती,

विज्ञान शिकताना

अर्निका देशपांडे

 

अध्ययन अध्यापन

विज्ञानाचा तास,प्रयोगशाळा,विज्ञान संस्कृती,प्रश्न विचारणे,

२०१९ :वर्ष आदिवासी भाषांचे

   

भाषा

बोली भाषा,धोक्यात असलेल्या भाषा,ज्ञान संक्रमणासाठी भाषा माध्यम

इतिहासाचा गैरवापर

श्रद्धा कुंभोजकर

 

इतिहास/अध्ययन

इतिहास,हिरोडोटस, हिस्टरिज,इतिहासाचा वापर,इतिहासाची उद्दिष्ट,शोषणविहीन समाजरचना,युटोपिया,इतिहासाचा गैरवापर,मार्क फेरो,uses and abuse of history,आम्ही चित्पावन,नरसो रामचंद्र गोडबोले,इब्न खाल्दून,सबाल्टर्न प्रवाह,रणजीत गुहा,आम्हीही इतिहास घडवला,दलित,हरिजन,पर्यायी इतिहास

प्रकाश प्रदूषण

ख्रिस्तोफ मॅग्डेलेन

संजीवनी आफळे

विज्ञान

प्रकाश प्रदूषण,स्पेनमधील उत्तर तेनरीफ,रने कोब्लर,डार्क स्काय, LEDदिवे, क्वेर्सी,भारतातील अतिप्रकाशमान ठिकाणे,कृत्रिम प्रकाश आणि कॅन्सर, International Dark Sky Association,AFA (Association Française d’Astronomie) ,The Project European Greenlight

उवा उवाच -माणसांच्या कपड्यांची कहाणी

अनिर्बन मित्र

यशश्री पुणेकर

जीवशास्त्र

विषारी कीटक परिवार,डोक्यावरच्या उवा (Peiculaus humanus capitis), अंगावरच्या उवा (P. humanus capitis, P. Humanus humanus), जांघतेल्या उवा (Pthirus pubis),मार्क स्टोनकिंग,मॅक्स प्लँक इन्स्टिट्युट फॉर इव्हॉल्यशूनरी,आण्विक घड्याळ,चिम्पान्झीच्या उवा (Pediculus schaeffi), डोक्यावरील आणि अंगावरील उवांमधल्या जेनेटीटीक विविधतेची तुलना ,डेव्हिड रीड,multilocus Bayesian isolation-with-migration coalescent method ,रशियन उवा : नेपोलियनच्या सैन्याच्या मारेकरी,व्हीलनियस येथील थडग्याचे उत्खनन

जल थल मल भाग १० आपण तर मातीच्याच मूर्ती

सोपान जोशी

अमलेंदु सोमण

आरोग्य शास्त्र

मलमूत्र,रोगाणू,प्रतिजैविकांना दाद न देणारे जीवाणू,न्यू दिल्ली सुपरबग,डॉ. चांद वट्टल,ट्रायक्लोसॅन प्रतिजैविक,अॅलर्जीचे रोग, डेव्हिड प्रिचर्ड, जोएल वाइनस्टोक, हायजीन हायपोथेसिस,

एडिसन विरुद्ध टेस्ला

प्रियदर्शिनी कर्वे

 

भौतिक शास्त्र -यु ट्यूब व्हिडीओ परिचय

एडिसन,मायकेल फॅरेडे,– डीसी. डायरेक्ट करंट) , ए.सी. (अल्टरनेटिंग करंट),निकोला टेस्ला,नूतनक्षम ऊर्जास्रोत

विज्ञान रंजन स्पर्श २०१९ प्रश्नावली