वैज्ञानिक दृष्टिकोन, विज्ञान, धर्म, धर्मनिरपेक्षता, डॉ. दाभोळकर, हेमू अधिकारी, गौतम बुद्ध, स्वामी विवेकानंद, राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिवस, भारतीय राज्यघटना
5
विज्ञान आणि समाज – डॉ. नरेंद्र दाभोळकर भाषण – भाग २
डॉ. नरेंद्र दाभोळकर
विज्ञान, वैज्ञानिक दृष्टिकोन, समाजव्यवस्था, प्रश्न विचारणे, कुटुंबातली एकाधिकारशाही, महापुरुषांचं दैवतीकरण, रूढी-परंपरांचा पगडा
11
सगळं डिजिटल हे पर्यावरण पूरक आहे?
ख्रिस्तोफ मॅग्डेलेन / संजीवनी आफळे
पर्यावरण, इंटरनेट, हरितगृह वायू, कार्बन डाय ऑक्साईड, इमेल, पेपर प्रिंटींग, वेब सर्फिंग, माहिती तंत्रज्ञान, संपर्काचे तंत्रज्ञान, क्लाऊड कॉम्प्यूटिंग, कार्बन फूटप्रिंट, कर्बभार, जागतिक तापमानवाढ
19
भारताचा बृहत इतिहास शोधताना – भाग १
श्वेता सिन्हा देशपांडे / ज्ञानदा गद्रे-फडके
भारतीय इतिहास, हडप्पा, सिंधू संस्कृती, आर्य, द्रविड, संस्कृत भाषा, लॅटिन भाषा, अहार संस्कृती, माळवा संस्कृती, वसाहतवाद
27
हिरवी समृद्धी की हिरवे वाळवंट?
केतकी घाटे, मानसी करंदीकर
वृक्षारोपण, हरितीकरण, नैसर्गिक परिसंस्था, देवराई, संरक्षित वने, वनीकरण, स्थानिक वनस्पती, परदेशी वनस्पती, जैवविविधता