Issue 101

posted in: 2016, Sandarbh Issues, Year 2016 - 2020 | 0
Aug – Sept 2016
शीर्षक
लेखक / अनुवादक
विषय
पान क्र.
View PDF
कवायती फौज डॉ.आ.दि.कर्वे धनुष्य, क्रॉस बो, धनुर्धारी, कवायती फौज, सैन्य,बंदूक, काडतूस 4
नकाशे बनवण्याचे शास्त्र अभिजित बोरकर,रोहित दिलीप होळकर The great trignometric survey of India, पाहणी पद्धत, होकायंत्र, त्रिकोणीकरण, नकाशा 11
उष्मगतिकीचा दुसरा नियम- भाग ४ फ्रँक लँबर्ट / नीलिमा सहस्रबुद्धे ऊर्जा, ऑक्सिडेशन, गतिज ऊर्जा, उष्म ऊर्जा, यांत्रिक ऊर्जा 17
प्रतिजैविकांना चांदीची साथ विनय र.र. सायन्स ट्रान्सलेशनल मेडिसिन, डॉ.जेम्स कॉलीन, जंतुनाशक गुण, स्टेमा, पेनिसिलीन, व्हँकोमायसिन, सिल्व्हर सल्फाडायझाईन 20
धरण आणि भूकंप वैजयंती शेंडे भूखंड, भूस्तर, नदीचा प्रवाह, धरण, हूवर धरण, क्रेमास्ता धरण, कोयना धरण, रिश्टर मापन, डॉ.के.एल.राव 28
शब्दकोश – भाग १ मुरारी तपस्वी शब्दकोशांचे प्रकार, एन ग्राम पद्धत, महाराष्ट्र शब्दकोश, हिंदी शब्दसागर, random house dictionary, wiktionary, outlook, wordsmyth 32
पृथ्वीचे वय किती? सुशील जोशी / संजीवनी आफळे रेडिओ सक्रियता, रेडिओ सक्रियविखंडन, radio active decay, अर्धायू,कार्बनची समस्थानके, कॉम्प्टे दी बुर्फो, युरेनियम २३८, आयसोक्रॉन पद्धत, रेडिओमेट्रिक डेटिंग 44
सोशल मीडिया- एक ऐतिहासिक दृष्टीकोन प्रियदर्शिनी कर्वे टॉम स्टँडेज, व्हॉटस अप, फेसबुक, ट्विटर, स्नॅपचॅट, http://www.you tube.com/watch?v=7JOI1V5XNKI 51
समजलं ना? मूलचंद बोरा / जयश्री दामले आकलन, संकल्पना, मानसशास्त्रीय सिद्धांत, माउस टाकाज, सोलोमन, रोजेनवर्ता, बेजेदिक, वालवर्ग, अँडरसन 54
धिस फिशर लँड – अॅन इकॉलॉजिकल हिस्टरी ऑफ इंडिया माधव गाडगीळ,रामचंद्र गुहा / परिचय-प्रियदर्शिनी कर्वे सामाजिक आर्थिक संक्रमणे, पर्यावरणीय इतिहास, आधुनिक पूर्व भारतातील सांस्कृतिक संक्रमणे, आधुनिक भारतातील पर्यावरणीय बदल, सामाजिक संघर्ष 58
जंगल आणि आग माधव गाडगीळ,रामचंद्र गुहा / परिचय-प्रियदर्शिनी कर्वे, अनुवाद -मीना कर्वे नेमस्त शिकारी, नवाश्मयुगातील क्रांती, नद्यांच्या खोऱ्यातील संस्कृती, खांडव वन, बांते श्रेई 60
पिंटीचा साबण संजय खाती / वैशाली डोंगरे 68
text-book-icon हे लेख शालेय पाठ्यक्रमाला पूरक आहेत.