Issue 92

posted in: 2015 | 0
Apr – May 2015
शीर्षक
लेखक / अनुवादक
विषय
पान क्र.
sandarbh-issue-92-cover
View PDF
द मॅजिक ऑफ यू. ऋतू खोडा / सोनी केतकर आर्ट फर्स्ट फौंडेशन. कला कार्यशाळा . श्रवण अक्षमता.  5
पूर्व नियोजित कचरानिर्मिती प्रियदर्शिनी कर्वे light bulb conspiracy, फिल्मपरिचय. दर्जा जाणीवपूर्वक कमी ठेवणे.  11
वाघांची शिरगणती मुरारी तपस्वी project tiger, surve, कॅमेरा trapping.  15
गणिती रुपकांची अदभूत दुनिया – भाग २ किरण बर्वे समीकरणे, आलेख  21
बोलीभाषा आणि म्हणी अनिल सिंह / यशश्री पुणेकर वर्गातला अनुभव, पाठ  28
एका सदभावी प्रयोगाची गोष्ट प.रा. भूत सुट्टीतल्या कार्यशाळा , हाती काय येते?  33
मानवनिर्मित उपग्रहाचे अंतरंग- लेखांक 6 सुरेश नाईक ऊर्जा प्रणाली, संदेश प्रणाली, propulsion, payload, orbit control  43
जाणती झाडे अंजली नाईक what a plant knows. Daniel Chamovitz. सेन्सेस, adaption , परिसराशी जुळवून घेणे  47
धरणफुटी – लेखांक 6 वैजयंती शेंडे पानशेत, माचू  54
अरेच्चा! हे असे आहे तर! भाग १२ पेरेलमन / शशी बेडेकर brownian motion , हवेतले प्रवाह , उष्णतेचे अभिसरण  58
चूक म्हणजे किती चूक? आयझॅक असिमोव्ह / नीलिमा सहस्रबुद्धे चुकीचे प्रमाण, सुधारणा, पायाभूत नियम  61
कसोट्या वापरण्याची कसोटी नागेश मोने भागाकाराच्या कसोट्या  68
शिकवणे किती नियोजित असावे? कॅरन हेडॉक / त्रिपाठी/ ज्ञानदा गद्रे- फडके घडीकामाचा अनुभव, शिकण्याच्या संधी  71
विज्ञान रंजन प्रश्नावली २०१५ म.वि.प.
एकावर एक दोन विनता विश्वनाथन / गो.ल.लोंढे दृष्टिभ्रम, रेटीना , प्रतिमा  81
text-book-icon  हे लेख शालेय पाठ्यक्रमाला पूरक आहेत.