View PDF
लाखों तारे आसमान में
अमलेन्दु सोमण / इंटरनेट
अल्फा सेंटॉरी, अंधाऱ्या रात्री देखील लाखो तारे दिसत नाहीत, निळसर तारा आणि उष्णता, ब्लॅक बॉडी, आपाती उर्जा, कृष्णविवर, बटू तारा- सूर्य, राक्षसी तारा , महाराक्षसी तारा, हन्स डेनेब, किती अंतरावरचे तारे आपण पाहू शकतो, एटा करीना, अँड्रोमिडा
3
उपग्रह अवकाशात कसा फिरत राहतो?
सुरेश नाईक
बलांचे संतुलन, गुरुत्वाकर्षण, एस्केप व्हेलॉसिटी, नगण्य घर्षण, जडत्व
8
कीटकभक्षी वनस्पतींचे जग
ह्रुषिकेश बहादूर सिंग्, / अ. चिं. इनामदार
मांसाहारी वनस्पती, व्हीनस फ्लाय ट्रॅप, इन्सेक्टीवोरस प्लान्ट, कॅरोलस लिनियस, पिचर प्लांट, बटरवर्टस, ब्लॅडरबर्टस, घटपर्णी, मंकीकप, नेपेंथीस, अतिनील प्रकाश, नेपेंथीस खसियाना, एंडेमिक, अनुस्फुरक प्रकाश, लिएव रकोट, नेपेंथीस अल्बोमर्जिनाटा, रोम, नेपेंथीस मिरॅबिलस, पेरिस्टोम, ईलेक्ट्रीक प्लँट, विकर
12
धरणबांधणी – लेखांक ५
वैजयंती शेंडे
भूशास्त्र, अभिकल्पशास्त्र
22
पाठ्यपुस्तक कशासाठी? भाग २
दिशा नवानी / सुहास कोल्हेकर
कृष्णकुमार यांची मुलाखत. शिक्षणशास्त्र.
28
प्रॉब्लेम सॉल्विंग 101
मीना कर्वे
पुस्तक परिचय , समस्या सोडविण्यासाठी नियोजन
34
गणिती रुपकांची अद्भूत दुनिया
किरण बर्वे
गणिती रुपक
43
काड्यांची कोडी
काड्यांची कोडी
अरेच्च्या ! हे असं आहे तर ! भाग ११
या. इ. पेरेलमन / शशी बेडेकर
सूक्ष्मदर्शी, बर्हिगोल भिंग, परिदर्शी, परावर्तन, आपाती किरण, स्तंभिका, अपवर्तित किरण, निर्गत किरण, प्रकाशाचे अपवर्तन, विरळ माध्यम, दाट माध्यम, अपवर्तनांक
53
तिखट नाक
विनय र.र.
नाकातील विशिष्ट संवेदना
58
पाण्याची कहाणी
दिलीप चिंचाळकर / गो. ल. लोंढे
पृथ्वीवरील पाण्याने व्यापलेला भाग- 70%–72%, पृथ्वीवरील पिण्यालायक पाण्याचे प्रमाण, पृथ्वीवरील पाण्याचे वितरण
61
गरम हवेची बेटे
विनय र र
बदलत्या हवामानाची दखल, पाण्याचा विशिष्ट उष्मांक, शहरे म्हणजे गरम हवेची बेटे, कॉंक्रीटीकरण, ग्लोबल वॉर्मिंग
67
जल्लोष – जिंकण्याचा
रिनचिन / स्मिता मादुसकर
कथा
71
हे लेख शालेय पाठ्यक्रमाला पूरक आहेत.