Feb – Mar 2014 |
शीर्षक |
लेखक / अनुवादक |
विषय |
पान क्र. |
|
गर्वाने फुगले | माधव केळकर / गो.ल.लोंढे | गॅसने भरलेले फुगे, उंचीवर सोडलेले गॅसने भरलेले फुगे, फुग्यातील वायूचा दाब, फुग्याबाहेरील हवेचा दाब, गॅसने भरलेला फुगा फुटणे, गॅसने भरलेल्या फुग्यावर पाणी शिंपडल्यास काय होईल | 3 | ||
रात्री झाडाखाली झोपणे योग्य की अयोग्य | सुशील जोशी / यशश्री पुणेकर | रात्री झाडाखाली झोपण्यातील धोका, प्राण्यांची श्वसन क्रिया, वनस्पतींची श्वसन क्रिया, हवेचे घटक, पर्णरंध्र | 7 | ||
सौरऊर्जा वापरून शुद्ध पाणी | किरण बर्वे | पाण्याच्या शुद्धीकरणासाठी लागणाऱ्या गोष्टी, पाण्याचे शुद्धीकरण, उर्ध्वपातन, सौर संच, सौर ऊर्जा वापरून पाणी शुद्ध करण्याच्या पद्धती, जलद व किफायतशीर पद्धती, सृष्टी संस्था बंगलोर | 12 | ||
भेसळयुक्त दूध | डॉ. अभिजित वैद्य | प्रसाद फुंडे, बनावट दूध, सोडियम लॅरेल इथाईल सल्फेट व सॉर्बिटॉल चे मिश्रण, बनावट दुधातील घटक व खर्च, बनावट दुधातील रासायनिक घटकांचा दुष्परिणाम, दुधातील भेसळ तपासण्याची चाचणी, दुधातील भेसळीचा गुन्हा सिद्ध करण्यातील अडचणी, दुधातील भेसळ ओळखण्याची सोपी, घरगुती चाचणी | 16 | ||
भारतासाठी ऊर्जासुरक्षितता: भाग-4 | प्रियदर्शिनी कर्वे | आदिमानवाने वापरलेली इंधने, पारंपरिक इंधन साधने, सुधारित जैव इंधने, बायोमास ब्रिकेट्स / इंधनविटा, वुडगॅस, कोलगॅस, इंधन म्हणून वापरता येण्याजोगा जैवभार, शेतीतून इंधननिर्मिती करण्यातील संभाव्य धोका, नैसर्गिक तेल- व्हेल ऑइल, देवमाश्यांची शिकार, कच्च्या तेलापासून केरोसिन, डॉ.अब्राहम गेसनर, मक्यापासून अल्कोहोल, अन्नधान्यापासून इंधननिर्मिती करण्यातील संभाव्य धोका, जैवभाराची टक्केवारी, जैवभाराचे स्रोत, जैविक कचऱ्यापासून इंधन, भारतातील उपलब्ध जैविक कचरा आणि इंधन निर्मितीची आकडेवारी | 27 | ||
पाहूणा कवडा | वर्षा चोबे | कवडा, पारवा, कबूतर, पारव्याच्या जाती, वैशिष्ट्ये, पारव्याचे घरटे, पारव्याच्या पिलांची वाढ | 35 | ||
न्यूटनला त्याचे नियम कसे सुचले? | अतुल फडके | टॉलेमी, विश्वसंकल्पना , कोपर्निकस, गॅलिलिओ, आंदोलन काल मापन, गुरुत्वाकर्षण | 38 | ||
संकल्पना सुदर्शन | विद्या हजिरनीस | स्वदिग्दर्शितअध्ययन, चित्ररूपी आयोजक, पुस्तकातील कळीचे अर्थपूर्ण शब्द, स्वओळख, नियोजन, अभ्यासाची पध्दत, आत्मपरीक्षण, आयुष्यभर शिकण्याची प्रक्रिया, आकलनातील गफलत | 45 | ||
उपक्रमशील विज्ञानशिक्षण | प्रकाश बुरटे | प्रायोगिक आणि सैद्धांतिक विज्ञान, विज्ञानाचा आत्मा, मूर्त विज्ञान, अमूर्त विज्ञान, विज्ञानातील सृजनशीलता, नवीन अंदाज बांधून प्रयोग करणे, जॉन बाप्तीस्त वॅन हॅल्मॉटचा प्रयोग, प्रीस्टलेचा प्रयोग, जेन इंजेनहौज यांचा प्रयोग, निकोलस थीओडोरने केलेला हेल्मॉटचा प्रयोग, प्रकाश संश्लेषण प्रक्रिया, प्रकाशाचा वेग आणि माध्यम, मायकेल्सन मोरले, आल्बर्ट आइन्स्टाइन व रिलेटिव्हिटीचा सिध्दांत, शोधकथांच्या मर्यादा, सरस विज्ञान शिक्षण, उपक्रमशील विज्ञानशिक्षण | 48 | ||
इंटरनेट आणि आपण | संजय साळुंखे | माहिती तंत्रज्ञान, इंटरनेट, ज्ञान, इंटरनेटची भाषा, www, http, सेवा देणारे यंत्र (सर्वर), युजर नेम, पासवर्ड, ईमेल, इंटरनेटचे उपयोग, इंटरनेटचे दुरुपयोग किंवा तोटे | 55 | ||
गुणाकाराय गुणविशेषाय | अनिल गोरे | गणित, गुणाकार | 59 | ||
मोजूया द्रव्याला – संयुजा व रासायनिक अभिक्रिया | जयन्त फाळके | संयुजा, डाल्टन, अणुस्वरूप, अव्होगाड्रो, अव्होगाड्रोचे गृहितक,अव्होगाड्रोचा स्थिरांक, जॉन्स जाकोब बर्झेलियस, मूलद्रव्यांना संज्ञा, संज्ञा लिहिण्याची विशिष्ट पद्धत, रासायनिक समीकरणांची पद्धत, मोल, मोलची किंमत | 65 | ||
सिनेक्टीक्स | नलिनी गुजराथी | विज्ञान आणि गणित, शून्य | 70 | ||
विज्ञानरंजन | म.वि.प. | प्रश्नावली, विज्ञान शिक्षण | 75 | ||
हे लेख शालेय पाठ्यक्रमाला पूरक आहेत. |